Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालयाने काढली भरतीची जाहिरात; पात्रता फक्त 4थी पास
करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही फक्त 4 थी पास (Bombay High Court Recruitment 2023) असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत सहाय्यक ग्रंथपाल, कुक, माळी पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more