HSC Exam 2023 : 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट आज होणार जारी; पहा कसं करायचं डाउनलोड

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (HSC Exam 2023) महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आव्हान बोर्डाने केलं आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून College Log in मधून हे हॉल तिकिट … Read more

SSC-HSC Exam : 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

10th, 12th board exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC Exam) शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत … Read more

Board Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणारी ‘ही’ सुविधा रद्द

Board Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन। करोनाकाळात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी (Board Exam 2023) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून देण्यात आलेली ‘शाळा तेथे केंद्रा’ची सुविधा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत केंद्र मिळणार नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अतिरिक्त कालावधीही काढून टाकण्यात आला आहे. … Read more

CBSE Result 2022 : यंदाही मुलींचाच डंका!! CBSE 12 वीचा निकाल 92.71%; तृतीयपंथीयांचा निकाल 100%

CBSE Result 2022

CBSE Result 2022 : यंदाही मुलींचाच डंका!! CBSE 12 वीचा निकाल 92.71%; तृतीयपंथीयांचा निकाल 100% करिअरनामा ऑनलाईन | प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE परीक्षांचा इयत्ता 12 वी चा निकाल (CBSE Result 2022) अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 … Read more

CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE 10 वीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, असा चेक करा निकाल

CBSE RESULT 2022

करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड उत्सुकता लागलेल्या CBSE बोर्डाचा इयत्ता 10 वी चा (CBSE RESULT 2022) निकाल आज दिनांक 4 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी CBSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. सीबीएसईच्या दहावी … Read more

CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच … Read more

धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

करिअरनामा ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना संक्रमण … Read more