BMC Recruitment 2023 : इंग्रजी/मराठी टायपिंग येणाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेत 1178 जागांवर भरती
करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेने रिक्त पदांच्या (BMC Recruitment 2023) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहायक पदाच्या तब्बल 1178 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका भरले जाणारे पद – कार्यकारी सहायक (Executive … Read more