Big News : नोकरी नसलेल्या तरुणांना सरकार महिन्याला देणार 6 हजार रुपये??

Big News (7)

करिअरनामा ऑनलाईन । “पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत (Big News) केंद्र सरकार प्रत्येक महिन्याला 10 वी पास तरुणांना प्रत्येकी 6 हजार रुपये देणार”; हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद झाला असेल. पण असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधून तुमची फसवणूक होणार हे निश्चित. या व्हायरल होणाऱ्या मेसेजपासून तुम्ही चार हात लांबच … Read more

Big News : ‘खेलो इंडिया’मधील पदक विजेत्यांना सरकारी नोकरी आणि बढतीत प्राधान्य मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Big News (6)

करिअरनामा ऑनलाईन । सरकार गुणवंत खेळाडूंना सेवेत (Big News) सामावून घेण्यासाठी स्पोर्ट्स कोट्यातून नोकर भरती करत असते. अशातच सरकारने आता खेळाडूंसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. ‘खेलो इंडिया’ गेम्सच्या विविध श्रेणींमध्ये पदक विजेते खेळाडू आणि तिसरे स्थान मिळवणारे खेळाडू आता केंद्र सरकारमधील स्पोर्ट्सपर्सन भरती, पदोन्नती अशा गोष्टींसाठी पात्र ठरणार आहेत. असे आहेत सुधारित निकष केंद्र … Read more

Big News : कडक नियम!! मराठी शिकवणं सक्तीचं; अन्यथा शाळांची मान्यता होणार रद्द

Big News (5)

करिअरनामा ऑनलाईन । ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय (Big News) शिकवला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची मोठी तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 मध्ये करण्यात आली आहे. जर शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निदर्शनास आल्यास तसा अहवाल शासनास सादर … Read more

Big News : जुनी पेन्शन योजना, सेवा निवृत्ती वयात वाढ; याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार

Big News (4)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या (Big News) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लकष्ट घेवून शिंदे सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत. या … Read more

Teachers Recruitment : आता 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही TET पात्रता होणार बंधनकारक

Teachers Recruitment (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार (Teachers Recruitment) करण्यासाठी केंद्र सरकार मोठे निर्णय घेत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा (TET) परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंबलबजवणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य होती. सुरुवातीला हा निर्णय … Read more

Big News : महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Big News (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या (Big News) बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये (Retirement Age) वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसे पाहायला गेले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या देखील … Read more

Big News : महाराष्ट्रात 13 हजार मिनी अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी; केंद्राची मान्यता

Big News (2)

करिअरनामा ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी (Big News) लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील 13,011 मिनी अंगणवाड्यांना संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात … Read more