बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.bobfinancial.com/index.jsp Bank of Baroda Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, प्रमुख, व्हीपी / एव्हीपी, व्यवस्थापक पात्रता – मूळ जाहिरात … Read more