Banking Jobs Pune : पुण्याच्या ‘या’ बँकेत मॅनेजर, जनरल मॅनेजर यासह विविध पदांवर भरती सुरू; त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । प्रेरणा को-ऑप बँक, पुणे अंतर्गत (Banking Jobs Pune) विविध पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपमुख्य कार्यकारी अधिकारी, असि.जनरल मॅनेजर, कर्ज अधिकारी, ई.डी.पी इनचार्ज, शाखा व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-MAIL) … Read more