Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/ एकूण जागा – 52 पदाचे नाव & जागा – 1.IT ऑफिसर – 40 जागा 2. IT प्रोफेशनल – 12 जागा शैक्षणिक पात्रता … Read more