Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत राज्यामधील जिल्ह्यांमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.त्यामधील जिल्ह्याचे नावे आहेत. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पूणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. सुपरव्हायझर पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहेत.अधिकृत वेबसाईट -www.bankofbaroda.in

एकूण जागा – 31 जागा

पदाचे नाव & जागा –

1.व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक – 08

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीसह संगणकाचे ज्ञान एमएससी (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीए

वयाची अट – 21 वर्षे to 45 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही.

वेतनमान – 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com