GAIL Recruitment 2023 : बॅचलर्ससाठी गेल इंडियाने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; मिळवा महिन्याचा 2,40,000 पगार
करिअरनामा ऑनलाईन । गेल इंडिया लि. मार्फत भरतीची (GAIL Recruitment 2023) जाहिरात निघाली आहे. यासाठी पदानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – गेल इंडिया लि. भरले जाणारे पद – मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) पद संख्या – 12 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज … Read more