SAI Recruitment 2023 : स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ‘ही’ पदे रिक्त; दरमहा 1,05,000 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे (SAI Recruitment 2023) नवीन भरती होणार आहे. या माध्यमातून उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरले जाणारे पद – उच्च कार्यप्रदर्शन विश्लेषक (HIGH PERFORMANCE ANALYST)
पद संख्या – 64 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2023

वय मर्यादा – 45 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree
मिळणारे वेतन – Rs 1,05,000/- दरमहा
असा करा अर्ज – 
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (SAI Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (SAI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com