Job Alert : 12 वी पास ते पदवीधारकांसाठी खुषखबर!! शासनाच्या ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत नवीन भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (Job Alert) अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गोंदिया
भरले जाणारे पद – IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
पद संख्या – 12 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत ३ मजला, पतंगा मैदान गोंदिया, आमगाव रोड, जिल्हा गोंदिया पिन नं. – ४४१६०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – 43 वर्षे
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा
भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
IFC ब्लॉक अँकर 03 पदे
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 09 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकर Bachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 12th pass


मिळणारे वेतन –

पदाचे नाव वेतन
IFC ब्लॉक अँकर रु. २०,०००/- प्रतिमाह
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती रु. ६,०००/- प्रतिमाह

असा करा अर्ज –
1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (Job Alert) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://gondia.gov.in/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com