All India Job : नोकऱ्यांची खैरात होणार!! ‘या’ सेक्टरमध्ये 7 लाख बेरोजगारांना मिळणार काम
करिअरनामा ऑनलाईन । येत्या काही दिवसात देशातील (All India Job) अनेक सेक्टर्समधील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या सेक्टरमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजेच दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या सेक्टर्समधील अनेक कंपन्यांना कुशल मनुष्य बळ लागू शकते. या कंपन्या मोठ्या प्रमाणात कुशल आणि अकुशल कर्मचारी, कामगारांची भरती करण्याची दाट शक्यता … Read more