SBI Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 194 जागांवर होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन ।  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर (SBI Recruitment 2023) नवीन उमेदवारांची भरती केली जाणार आहे.  या भरतीमुळे बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. FLC समुपदेशक, FLC संचालक पदांच्या एकूण 194 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे –
1. FLC समुपदेशक – 182 पदे
2. FLC संचालक – 12 पदे
पद संख्या – 194 पदे (SBI Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जुलै 2023

भरतीचा तपशील –
General- 101 पदे
OBC -41 पदे
SC -23 पदे
ST -6 पदे
EWS- 11 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SBI Recruitment 2023)
1. FLC समुपदेशक –
वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व समस्यांमध्ये समुपदेशकांनी जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित असल्याने स्थानिक भाषेत (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) प्रवीणता आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्ट मोबाईल फोन असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
2. FLC संचालक –
FLC संचालकांनी वित्तीय संस्थांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर जनतेचे समुपदेशन करणे अपेक्षित आहे, स्थानिक भाषेत प्राविण्य (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) आणि संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. (SBI Recruitment 2023)
सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडे स्मार्ट मोबाईल फोन असणे आवश्यक आहे आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वय मर्यादा – 15 जून 2023 रोजी किमान 60 ते कमाल 63 वर्षे.
मिळणारे वेतन – 35,000/- रुपये ते 60,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स – (SBI Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com