Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….
करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली … Read more