Air India Recruitment 2024 : Air India च्या 600 पदांसाठी 25 हजार तरुण रांगेत; मुंबई विमानतळावर गोंधळ आणि चेंगराचेंगरी

करिअरनामा ऑनलाईन । बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस (Air India Recruitment 2024) गंभीर बनत चालली आहे. भारतात अनेक दशकांपासून बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. पण अजूनही देशातील बेरोजगारी मिटली नाही. याचं ताजं उदाहरण आज मुंबईत पाहायल मिळालं. एअर इंडियाने (Air India) भरती जाहीर केली होती. 600 जागांसाठी जाहिरात काढण्यात आली. या 600 जागांसाठी … Read more

AIESL Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी एयर इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी!! मिळवा भरघोस पगार

AIESL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL Recruitment 2024) अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी सहाय्य सेवा पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. संस्था – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Engineering Services limited) … Read more

AIA Recruitment 2023 : एअर इंडियामध्ये थेट द्या मुलाखत; एअरपोर्ट सर्विसेस मध्ये मिळणार 148 उमेदवारांना नोकरी

AIA Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट (AIA Recruitment 2023) सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more

Air India : एअर इंडियाकडून टॅलेंटेड युवकांना नोकरीचा चान्स; 900 पायलट आणि 4,200 केबीन क्रू पदाची बंपर भरती

Air India

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडियामध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Air India) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया यंदा 9000 वैमानिक आणि 4,200 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीने जाहीर … Read more

Pilots Recruitment : Air India देतंय कोटीत कमवण्याची संधी; ‘या’ पोस्टवर होणार बंपर भरती 

Pilots Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये कॉस्ट (Pilots Recruitment) कटींग केले जात असताना एअर इंडियाने 470 विमान खरेदी करण्याचा जगातील सर्वात मोठा करार केला आहे. या करारानंतर एअर इंडियाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी एअर इंडिया लवकरच पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. बिजनेस टुडेने दिलेल्या बातमीनुसार, एअर इंडियामध्ये काही पदांसाठी तब्बल … Read more

Air India Recruitment : 12 वी पास महिलांसाठी मोठी संधी!! एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू’ भरतीसाठी थेट द्या मुलाखत

Air India Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (Air India Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केबिन क्रू पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड खाली दिलेल्या पत्यावर 21 ते 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. संस्था – एअर इंडिया भरले जाणारे पद … Read more

AIR India Recruitment : महिलांसाठी आनंदाची बातमी!! AIR India अंतर्गत ‘केबिन क्रू’ पदाकरिता होणार Walk in Interview

AIR India Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । AIR India अंतर्गत केबिन क्रू (महिला) पदाच्या रिक्त (AIR India Recruitment) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महिलांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. यासाठी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 4, 6, 10, 12 जानेवारी 2023 (शहराप्रमाणे) आहे. संस्था … Read more

Air India Recruitment : पदवीधरांसाठी आनंदाची बातमी!! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा

Air India Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी (Air India Recruitment) भरती निघाली आहे. सेवा हमी कार्यकारी, सेवा हमी व्यवस्थापक पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – एअर इंडिया … Read more

AIR INDIA Recruitment 2022 : AIR India मध्ये नोकरीची संधी!! 50 हजारपर्यंत मिळेल पगार; त्वरा करा

AIR INDIA Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (AIR INDIA Recruitment 2022) मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्सआणि असिस्टंट ऑन अकाउंट्स या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट – airindia.in अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन पदे … Read more

Air India Recruitment 2021 | परीक्षा न देता मिळवा नोकरी; जाणून घ्या थेट मुलाखतीसाठी कसा करायचा अर्ज

Air India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडमध्ये मॅनेजर, सुपरव्हायझरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये नोकरी करणार आहेत. यासाठी 15 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. Air India Recruitment 2021 भरतीसाठी … Read more