AIR India Recruitment : महिलांसाठी आनंदाची बातमी!! AIR India अंतर्गत ‘केबिन क्रू’ पदाकरिता होणार Walk in Interview

करिअरनामा ऑनलाईन । AIR India अंतर्गत केबिन क्रू (महिला) पदाच्या रिक्त (AIR India Recruitment) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महिलांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. यासाठी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 4, 6, 10, 12 जानेवारी 2023 (शहराप्रमाणे) आहे.

संस्था – AIR India

भरले जाणारे पद – केबिन क्रू (महिला)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, दिल्ली, दिमापूर

वय मर्यादा – (AIR India Recruitment)

फ्रेशर्ससाठी – 18 ते 27 वर्षे
अनुभवी क्रूसाठी – 32 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता (शहरानुसार) –

मुंबई – स्क्वेअर मॉल, बी.एन. अग्रवाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, विलेपार्ले, विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ (पूर्व), मुंबई-400057

पुणे – हॉटेल ब्लू डायमंड, 11 कोरेगाव रोड, पुणे – 411001 (AIR India Recruitment)

दिल्ली – एसेक्स फार्म्स, 4 अरबिंदो मार्ग, आयआयटी फ्लायओव्हर क्रॉसिंगच्या समोर, हौज खास मेट्रो स्टेशनच्या पुढे, नवी दिल्ली – 110016

दिमापूर – हॉटेल बाभूळ, पूर्व पोलीस ठाण्यासमोर, दिमापूर, नागालँड – 79711211

मुलाखतीची तारीख (शहरानुसार) – 

मुंबई – 10 जानेवारी 2023

पुणे – 04 जानेवारी 2023

दिल्ली – 06 जानेवारी 2023

दिमापूर – 12 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

केबिन क्रू (महिला) –

हे पण वाचा -
1 of 381

1. Minimum Educational Qualification: Must’ve completed class 12 from a recognized board /university with minimum of 60% marks.

2. Minimum height required: Female-155 cm (Able to reach 212 cm).

3. Weight: In proportion to height. (AIR India Recruitment)

4. BMI Range: Female candidates – 18 to 22.

4. Well-groomed with no visible tattoos in uniform.

5. Fluent in English and Hindi.

6. Vision 6/6.

निवड प्रक्रिया –

वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

कृपया मुलाखतीच्या दिवशी तुमचा अपडेट रेझ्युमे सोबत ठेवा.

अनुभवी उमेदवारांना विनंती आहे की (AIR India Recruitment) त्यांनी कृपया त्यांच्या SEP कार्डची एक प्रत सोबत ठेवावी.

उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.

वॉक-इन मुलाखत खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार खाली दिलेल्या पत्त्यावर सकाळी 09:00 ते दुपारी 12:30 दरम्यान घेतली जाईल.

मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

अधिकृत वेबसाईट – www.airindia.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com