IAF Agniveer Result 2022 : एअरफोर्स अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर, असा चेक करा निकाल
करिअरनामा ऑनलाईन। भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यांच्या (IAF Agniveer Result 2022) वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अग्निवीर निकाल डाउनलोड करू शकतात आणि त्यांचं सिलेक्शन स्टेटस चेक करु शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. याशिवाय, उमेदवार https://agnipathvayu.cdac.in/avreg/controller या लिंकवर क्लिक करून … Read more