IBPS Recruitment 2023 : सरकारी मेगाभरती!! IBPS अंतर्गत 1402 पदांची निघाली जाहिरात; या लिंकवर करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । IBPS ने रिक्त पदांच्या भरतीसाठी (IBPS Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध तज्ञ अधिकारी पदाच्या एकूण 1402 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – Institute of Banking Personnel Selection भरले जाणारे पद … Read more