PDKV Akola Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी; राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV Akola Recruitment) येथे रिक्त पदांवर भरती होणार आहे. कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक महितीसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 असून मुलाखतीची तारीख 27 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
भरली जाणारी पदे – (PDKV Akola Recruitment)
1. कुशल मदतनीस
2. कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या – 05 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. कुशल मदतनीस –
– उमेदवार कृषी विद्यापीठातील कोणताही पदवीधर असणं आवश्यक आहे.
– तसंच उमेदवारांना (PDKV Akola Recruitment) संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
2. कार्यालयीन सहाय्यक –
– उमेदवार हे MS-CIT/DOEACC किंवा समतुल्य अभ्यासक्रम असलेले कोणतेही पदवीधर असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग 40 wpm मराठी टायपिंग 30 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –
1. कुशल मदतनीस – 15,000/- रुपये दरमहा
2. कार्यालयीन सहाय्यक – 12,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला (PDKV Akola Recruitment)
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 27 जून 2023
काही महत्वाच्या लिंक्स – (PDKV Akola Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – pdkv.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com