ICAR Recruitment 2024 : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र येथे ‘या’ पदावर नोकरीची संधी; महिन्याचा 42 हजार पगार

ICAR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे (ICAR Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल – II, यंग प्रोफेशनल – I पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या … Read more

PG CET 2024 : कृषी विद्यापीठांमध्ये PG CET प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली

PG CET 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा (PG CET 2024 ) मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 20 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश … Read more

Government Job : ‘इथे’ मिळवा सरकारी नोकरी!! अर्जासाठी काही दिवसच शिल्लक…

Government Job (43)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी कोणाला नको असते? आपण (Government Job) पाहतो अनेकजण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. पण अनेकवेळा प्रयत्न करूनही सरकारी नोकरी मिळत नाही. पण आता सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कसं? ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. … Read more

MSRLM Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ‘कृषी व्यवस्थापक’, ‘पशू व्यवस्थापक’ पदांवर भरती सुरु

MSRLM Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका (MSRLM Recruitment 2023) अभियान व्यवस्थापन कक्ष, बार्शी अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कृषी व्यवस्थापक, पशू व्यवस्थापक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर … Read more

PDKV Recruitment 2023 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! राज्यातील कृषि विद्यापीठात नवीन भरती सुरु

PDKV Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख … Read more

ZP Satara Recruitment 2023 : सातारा जिल्हा परिषदेत ‘या’ पदांवर भरती; जाणून घ्या पात्रता

ZP Satara Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत (ZP Satara Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून IFC ब्लॉक अँकर सेवादाता पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली  दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – जिल्हा … Read more

VNMKV Recruitment 2023 : ऍग्रीकल्चर पदवीधारकांसाठी राज्याच्या ‘या’ कृषि विद्यापीठात निघाली भरती; थेट द्या मुलाखत

VNMKV Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । वसंतराव नाईक मराठवाडा (VNMKV Recruitment 2023) कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. वरिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल-1 पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी … Read more