PDKV Recruitment 2023 : परीक्षा न देता थेट द्या मुलाखत!! राज्यातील कृषि विद्यापीठात नवीन भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 10 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला
वय मर्यादा – 18 वर्षे ते 40 वर्षे.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – विभाग प्रमुख, फळशास्त्र विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

आवश्यक शैक्षणिक पात्रता – प्रशिक्षणार्थी B. Sc. (कृषि/उद्यानविद्या) / कृषि पदविका
अशी होईल निवड – (PDKV Recruitment 2023)
1. या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
4. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com