Agnipath Yojana : ट्रेनिंग मध्येच सोडून पळताहेत अग्निवीर; काय आहे कारण? बेशिस्त अग्निवीरांवर होणार कारवाई
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कराच्या अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Yojana) लवकरच अग्निवीर वेगवेगळ्या युनिट्समध्ये सामील होणार आहेत. अग्निपथ योजनेअंतर्गत पहिल्या बॅचचे प्रशिक्षण संपले असून दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. पुढील महिन्यात पहिली तुकडी भारतीय लष्करात दाखल होणार आहे. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच अनेक तरुण मधूनच प्रशिक्षण सोडून गेले आहेत. विविध कारणं देऊन ट्रेनिंग मधेच सोडणाऱ्या तरुणांवर कारवाई … Read more