Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….

Big News

करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली … Read more

Opportunity Card Germany : भारतीय तरुणांना जर्मनीतून आमंत्रण!! ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ काढून मिळवा फिक्स नोकरी; 7 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या तयार

Opportunity Card Germany

करिअरनामा ऑनलाईन । 2035 सालापर्यंत 70 लाख कुशल (Opportunity Card Germany) कामगारांची गरज लक्षात घेऊन जर्मनी सरकारने ‘अपॉर्च्युनिटी कार्ड’ ‘सुरू केले आहे. भारतीयांसह विविध आशियाई देशांसाठी ही मोठी संधी निर्माण झाली आहे. हे कार्ड प्राप्त करण्यासाठी एखाद्याने व्यावसायिक प्रशिक्षण किंवा 2 वर्षांच्या कालावधीची पदवी उत्तीर्ण केली असणे गरजेचे आहे. जर्मन सरकारने ‘ऑपॉर्च्युनिटी कार्ड’ लॉन्च केले … Read more

NHPC Recruitment 2024 : भारतासह परदेशात नोकरीची मोठी संधी!! NHPC अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; लाखात मिळेल पगार

NHPC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर (NHPC Recruitment 2024) कॉर्पोरेशनमध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनिअर (Civil), ट्रेनी … Read more

Job in Canada : भारतातील तरुणांना कॅनडा सरकारची मोठी जॉब ऑफर; मिळवा 54 लाखांचं पॅकेज

Job in Canada

करिअरनामा ऑनलाईन । ज्या भारतीय तरुणांना परदेशात नोकरी (Job in Canada) हवी आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कॅनडा सरकारने जॉब इन्व्हेंटरीवर मोठ्या प्रमाणात नोकर्‍या जाहीर केल्या आहेत, या माध्यमातून कॅनडामधील परदेशी सेवा कार्यालयांमध्ये रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या भारतीय उमेदवारांना कामावर घेतल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरीत परराष्ट्र सेवा अधिकारी म्हणून तैनात केले … Read more

Ghost Writer Job : पगार तब्बल 23 लाख.. काम फक्त पत्र लिहणं…!! कुठे मिळेल ही नोकरी?

Ghost Writer Job (1)

Ghost Writer Job : पगार तब्बल 23 लाख.. काम फक्त पत्र लिहणं…!! कुठे मिळेल ही नोकरी? करिअरनामा ऑनलाईन । केवळ पत्र लिहिण्यासाठी लाखो रुपयांची (Ghost Writer Job) नोकरी मिळेल; असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण ही गोष्ट खरी आहे. ही नोकरी स्वप्नवत वाटणारी  आहे. सध्या ब्रिटनचा राजा किंग चार्ल्स यांना पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीची गरज … Read more

Job in Canada : कॅनडामध्ये मिळतात जास्त नोकऱ्या; पगारही मिळतो तगडा, वाचा एक खास रिपोर्ट

Job in Canada

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही जर कॅनडामध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण (Job in Canada) एक ते दोन नाही तर दहा लाख नोकरीच्या संधी सध्या कॅनडामध्ये तुम्हाला मिळू शकतात. होय, कॅनडामध्ये जवळपास वन मिलीयन जॉब व्हॅकंसिज असून रोजगार दर सर्वाधिक म्हणजेच इतर देशांच्या तुलनेत 5.7 पटीने जास्त आहे. अलीकडेच कॅनडाने जॉब व्हेकंसीबाबतचा … Read more

Career News : सावधान!! परदेशातून नोकरीचा कॉल आलाय? मग होऊ शकते मोठी फसवणूक; बघा काय आहे प्रकरण

Career News

करिअरनामा ऑनलाईन। सोशल मीडियामुळे संपर्क साधणं सोपं झालं; मात्र यामुळे फसवणुकीच्या (Career News) घटनांमध्येही वाढ होते आहे. तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणाऱ्या रॅकेटची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांमधल्या फसवणुकीला तरुणांनी बळी पडू नये, यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. काही दिवसांपूर्वी बनावट आयटी कंपनीनं 100 हून अधिक तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून … Read more

Abroad Job News : ‘या’ देशात कोट्यवधींचं पॅकेज देऊनही मिळत नाहीत कामगार; काय आहे कारण?

Abroad Job News

करिअरनामा ऑनलाईन। परदेशात माणसं कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. तर याउलट (Abroad Job News) नोकरीच्या संधी कमी असल्याने भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जास्त पगार देऊनही एखाद्या साध्या कामासाठी प्रदेशात कामगार मिळत नाहीत. ऑस्ट्रेलियात एका साध्या कामासाठी वर्षाला सुमारे एक कोटी रुपये दिले जात आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम ऑफर करुनही … Read more