10 वी, 12 वी पास असणार्यांना सुवर्णसंधी! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 358 जागांसाठी मेगाभरती
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.joinindiancoastguard.gov.in पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – नविक (सामान्य कर्तव्य), नाविक (देशांतर्गत शाखा) आणि यांत्रिक – 012/2021 बॅच पद संख्या … Read more