वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – समूह संघटक

पद संख्या – 4 जागा

 पात्रता – 12th Pass

वयाची अट – 18 ते 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण – वसई विरार, जि. पालघर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 5 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.vvcmc.in/

मुलाखतीचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय कार्यालयासमोरील प्रभाग समिती – सी, चंदनसार विभागीय कार्यालय, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com