BARC Recruitment 2023 : भाभा अणू संशोधन केंद्रात तब्बल 4374 जागांवर भरती; जाणून घ्या पात्रता
करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत (BARC Recruitment 2023) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी पदांच्या तब्बल 4374 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 … Read more