Government Jobs : 10वी पास कमवू शकतात महिन्याला 32 हजार; आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत थेट द्या मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत (Government Jobs) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून रेल्वे गेटमन पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
संस्था – आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन
भरले जाणारे पद – रेल्वे गेटमन (Railway Gateman)
पद संख्या – 250 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 25 एप्रिल 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Government Jobs)
उमेदवारांनी किमान 10वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा – 54 वर्षापर्यंत
मिळणारे वेतन –
रेल्वे गेटमन (Railway Gateman) – 31,500/- ते 32,000/- रुपये दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (Government Jobs)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स, पॅन कार्ड)
6. पासपोर्ट साईझ फोटो (10 प्रती)
7. पेन्शन बुक, पिपीओ
8. बँक पास बुक, कॅन्सल चेक

मुलाखतीचा पत्ता – (Government Jobs)
एमआयआरसी, अहमदनगर.
मुलाखतीची वेळ – सकाळी 09:00 ते दुपारी 04:00
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com