[दिनविशेष] 01 जून । जागतिक दूध दिन
करिअरनामा । जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व ओळखण्यासाठी आणि दुग्धशाळेचे क्षेत्र साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे दरवर्षी ०१ जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. जागतिक दूध दिन 2020 हा जागतिक दूध दिनाचा 20 वा वर्धापन दिन आहे. यावर्षी हा दिवस 29 मे 2020 रोजी सुरू झालेल्या “एन्जॉय डेअरी रॅली” … Read more