दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध
करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे. पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more