[दिनविशेष] 07 एप्रिल । जागतिक आरोग्य दिन
करिअरनामा । जागतिक आरोग्य दिन हा जागतिक स्तरावर आरोग्य जागृती दिन म्हणून दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. दरवर्षी 07 एप्रिल रोजी, सरकारी तसेच अशासकीय आरोग्य संस्था जीवनशैलीच्या आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्यावर भर देणारे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांचे उद्दीष्ट जगभरातील लोकांचे आयुर्मान कसे वाढवू शकते याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. जागतिक आरोग्य दिन … Read more