राष्ट्रीय सुरक्षा दिनासोबत आज आणखी काय विशेष ?

करिअरनामा ।जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते  आज काय नवीन आहे ते जाणून घ्या  आमच्या “आज काय विशेष ?” सदरात .तुम्हाला नक्की आवडेल !

१) १४०३ – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ विल्यम क्लाऊसटर बॉयडे यांचा जन्म .

२) १८६१ – अब्राहाम लिंकन अमेरिकेच्या अध्यक्षपदी .

३) १८६८- भारतीय चलत चित्रपट प्रवर्तक हरिचंद्र भाटवडेकर यांचा जन्म .

४)१८७३- साहित्यिकी ,अनुवाद लक्ष्मण जोशी यांचा जन्म.

५) १९५१– पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा, एशियाड नवी दिल्लीत सुरु .

६) २००३ – अर्थतज्ञ ,लेखक नीलकंठ विठ्ठल सोवनी यांचे निधन.

७) २०१४- लोकसभेचे निवडणूक वेळापत्रक जाहीर ,९ टप्प्यात निवडणूका .

८) २०१४- युक्रेन प्रश्नात अमेरिकेने पुन्हा उडी घेऊन रशियाला धमकावले.

९) २०१६ – तुर्कीमधील ‘इमान ‘ हे गुलेन चळवळीचे वृत्तपत्र सरकारच्या ताब्यात .

१०) २०१६- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक इतिहासात प्रथमच ३० हजारावर .

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”