माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ग्सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.