[Gk Update] चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड
करीअरनामा । माहिती व प्रसारण मंत्रालयाने शेखर कपूर यांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) सोसायटीचे नवीन अध्यक्ष आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. त्यांचा कार्यकाळ 3 मार्च 2023 पर्यंत असेल. मासूम (1983), मिस्टर इंडिया (1987), एलिझाबेथ (1998) आणि बॅंडिट क्वीन (1994) सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले कपूर हे बीपी सिंग यांची … Read more