स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8500 जागांसाठी बंपर भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

State Bank Of India Recruitment 2020

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 8500 (महाराष्ट्र 644) जागा.  State Bank Of India Recruitment 2020

पात्रता – Graduation

वयाची अट – 20 ते 28 वर्षे

शुल्क – General/ OBC/ EWS –  300 रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

बजाज कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये, 60 पदांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2000 जागांसाठी मेगाभरती