(SSC)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती, पात्रता १२वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर  २०२० आहे.

SSC Stenographer Recruitment 2020

पदाचे नाव – SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D

पात्रता – १२ वी उत्तीर्ण.

वयाची अट –  01 ऑगस्ट 2020 रोजी

SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C – 18 ते 30 वर्षे

SSC स्टेनोग्राफर, ग्रेड द D – 18 ते 27 वर्षे

शुल्क – खुला गट – 100 रुपये, SC/ ST/PWD  – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.  SSC Stenographer Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२०

मूळ जाहिरात – PDF    (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

परीक्षा (CBT) – २९ ते ३१ मार्च २०२१

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत ‘कार्यालय सहाय्यक’ पदासाठी भरती

DRDO अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदासाठी भरती

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांसाठी भरती