DRDO अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-10-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.drdo.gov.in/ DRDO Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – अप्रेंटीस  पद संख्या – 16 जागा पात्रता – मूळ जाहिरात बघावी. वेतन – 8000 ते 9000 रुपये … DRDO अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदासाठी भरती वाचन सुरू ठेवा