Shivaji University Recruitment 2022 : शिवाजी युनिव्हर्सिटीत ‘या’ पदावर नोकरी; तब्बल 40,000 रुपये मिळवा पगार

करिअरनामा ऑनलाईन। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (Shivaji University Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 सप्टेंबर 2022

भरले जाणारे पद – (Shivaji University Recruitment 2022)

प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी (Training and Placement Officer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Shivaji University Recruitment 2022)

  • प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी (Training and Placement Officer)
  1. उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. संगणकाच्या वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  4. मराठी आणि इंग्रजी संभाषणात अस्खलित (लिखित आणि बोलणे) आणि सॉफ्ट स्किल्समध्ये तज्ज्ञ असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. (Shivaji University Recruitment 2022)
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

40,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://ele2015.unishivaji.ac.in/est/FrontPage.aspx?AdvNo=33&AdvYear=2022 या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com