SECR Recruitment 2024 : 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत ट्रेनी पदावर मोठी भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत काम (SECR Recruitment 2024) करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘शिकाऊ उमेदवार’ पदांच्या तब्बल 1113 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे. 10वी आणि ITI पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जाणून घेवूया अर्ज प्रक्रिये विषयी सविस्तर….

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 1113 पदे (SECR Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 मे 2024
वय मर्यादा – 15 ते 24 वर्ष

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate Must have passed 10th class examination under 10+2 system of education or its equivalent with minimum 50% (aggregate) marks.
Must have passed I.T.I course in relevant trade from a Recognized Institution.

असा करा अर्ज – (SECR Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर (SECR Recruitment 2024) खाली दिलेल्या लिंक वरून करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मे 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://secr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com