SBI Clerk Bharti 2022 : खुशखबर!!! SBI मध्ये लवकरच लिपिक पदे भरणार!! जाणून घ्या सविस्तर…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली (SBI Clerk Bharti 2022) बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया लवकरच लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी sbi.co.in या वेबसाईटवर नाव नोंदणी करायची आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेब साईटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

कशी असेल निवड प्रक्रिया – (SBI Clerk Bharti 2022)

  1. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल.
  2. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
  3. ही परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यासाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ दिला जाईल.
  4. उमेदवारांनी या भरतीशी संबंधित तारखा आणि इतर आवश्यक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवावं.

काय आहे पात्रता –

  1. इच्छुक उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. (SBI Clerk Bharti 2022)
  3. जे उमेदवार SBI JA Pre Exam 2022 साठी पात्र ठरतील त्यांना SBI Clerk Mains Exam 2022 द्यावी लागेल.

परीक्षेसाठी योग्य पुस्तके निवडा –

  • इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आजपासूनच तयारीला सुरुवात करा.
  • या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. (SBI Clerk Bharti 2022)
  • अभ्यासासाठी योग्य पुस्तकांसोबत मार्गदर्शन घ्या.
  • स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य साहित्य निवडा आणि त्याच्या आधारे तयारी करा.

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com