सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी. पोलीस अधीक्षक, सांगली येथे पोलीस शिपाई या पदासाठी एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

एकूण जागा- १०५

अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९

पदाचे नाव- पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता- बारावी पास (१२वी)

नोकरी ठिकाण- सांगली

परीक्षा फी- खुला वर्ग ३७५/-, मागासवर्गीय २२५/-, माजी सैनिक- १००/-

हे पण वाचा -
1 of 67

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २३ सप्टेंबर,२०१९

ऑनलाईन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/advpolice

इतर महत्वाचे-

पुणे (ग्रामीण) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१ जागेची भरती

कोल्हापूर येथे पोलीस शिपाई पदांच्या ७८ जागेची भरती

सातारा येथे पोलीस शिपाई पदांच्या ५८ जागेची भरती

नंदुरबार येथे पोलीस शिपाई पदांच्या २५ जागेची भरती

धुळे येथे पोलीस शिपाई पदांच्या १६ जागेची भरती

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.