SAMEER Recruitment 2023 : मुंबईत नोकरी; BE/B.Tech डिप्लोमा धारकांसाठी SAMEER अंतर्गत भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची इच्छा (SAMEER Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च, मुंबई अंतर्गत पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17 आणि 18 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER)
भरले जाणारे पद – पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 28 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 25 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – समीर, आयआयटी कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076
मुलाखतीची तारीख – 17 आणि 18 ऑक्टोबर 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAMEER Recruitment 2023)
BE / B. Tech in Electronics /Mechanical/ Electronics & Communication Engineering/Computer Engineering / Information Technology with Minimum 55% Marks
Three years Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks
मिळणारे वेतन –

पद मिळणारे वेतन
पदवीधर आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी Rs 10, 500/- Per month
Rs 8,500/ month
They can avail canteen and bus facilities available to employees

 

निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला (SAMEER Recruitment 2023) मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 17 आणि 18 ऑक्टोबर 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.sameer.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com