RTMNU Recruitment 2024 : राज्याच्या ‘या’ विद्यापीठात प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदभरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (RTMNU Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

संस्था – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन (RTMNU Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य/डीन/संचालक, रुपलता देवाजी कापगते महाविद्यालय, कोकणा/खोबा (न.बा.) ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया – 441806
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (RTMNU Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक प्राध्यापक07
शारीरिक शिक्षण संचालक 01
ग्रंथपाल01

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी (RTMNU Recruitment 2024) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://nagpuruniversity.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com