गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गृह मंत्रालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://mha.gov.in/        MHA Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – संचालक, अवर सचिव

पद संख्या – 14 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – दिल्ली        MHA Recruitment 2020

अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mha.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (.ड.व्ही), गृह मंत्रालय, कक्ष क्रमांक रूम नं. 81-डी, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली – 110001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

नवोदय विद्यालय समिती मध्ये 454 जागांसाठी भरती

Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती