Rayat Shikshan Sanstha Bharti 2023 : रयत शिक्षण संस्थेची ‘या’ जिल्ह्यांसाठी नवीन भरतीची जाहिरात; ही संधी सोडू नका!!

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था अंतर्गत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2023) सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य पदाच्या 05 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2023 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा
भरले जाणारे पद – प्राचार्य
पद संख्या – 05 पदे (Rayat Shikshan Sanstha Bharti 2023)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2023
र्ज पाठविण्याचा पत्ता – PDF पहा
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा, सांगली आणि कोल्हापूर

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी. (Rayat Shikshan Sanstha Bharti 2023)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2023 आहे.
भरतीचा तपशील –
Rayat Shikshan Sanstha Satara Vacancy details 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – rayatshikshan.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com