Railway Recruitment 2024 : 10वी/12 वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत मोठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत मोठी भरती (Railway Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करावा; असं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी देशातील तरुण-तरुणी नेहमीच भरती प्रक्रिया जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असतात; अशा उमेदवारांसाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. या भरतीसाठी 10वी, 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Railway Recruitment 2024) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे. जाणून घेवूया रिक्त पदे, आवश्यक पात्रता, भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 733 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2024
वय मर्यादा – 15 ते 24 वर्षे (Railway Recruitment 2024)
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

भरतीचा तपशील – (Railway Recruitment 2024)

No.Trade NameTotal
1Carpenter38
2COPA100
3Draftsman (Civil)10
4Electrician137
5Elect (Mech)05
6Fitter187
7Machinist04
8Painter42
9Plumber25
10Mech (Rac)15
11SMW04
12Steno (English)27
13Steno (Hindi)19
14Diesel Mechanic12
15Turner04
16Welder18
17Wireman80
18Chemical Laboratory Asst04
19Digital Photographer02

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2024)
Applicants should have completed 10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks. They should also possess a National Trade Certificate (NTC) in the relevant trade issued by the National Council for Vocational Training (NCVT)
वय मर्यादा –
The minimum age limit is 15 years, and the maximum age limit varies between 24 to 25 years, depending on the trade, with relaxation provided for reserved categories as per government norms.

मिळणारे वेतन –
The period of apprenticeship and stipend – Selected candidates will be engaged as apprentices and they will undergo apprenticeship (Railway Recruitment 2024) training for a period of Iyear for each trade. They will be paid stipend during their training as per the rules of State Government of Chhattisgarh. Their training will be terminated after the completion of their apprenticeship.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://secr.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com