Railtel Recruitment 2023 : रेलटेल अंतर्गत ‘या’ पदांवर नवीन भरती सुरु, पात्रता डिग्री/BE/ B.Tech

करिअरनामा ऑनलाईन । रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Railtel Recruitment 2023) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
पद संख्या – 81 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – (Railtel Recruitment 2023)
सहायक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे
उपव्यवस्थापक- 21 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
सहायक व्यवस्थापक 39 पद
उपव्यवस्थापक 42 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहायक व्यवस्थापक Masters Degree
उपव्यवस्थापक B.Sc, BE/ B.Tech in ECE/ EEE/ CSE/ IT, M.Sc, MCA, Masters Degree

मिळणारे वेतन –

पद वेतन
सहायक व्यवस्थापक Scale of pay: Rs.30,000- 1,20,000/-
उपव्यवस्थापक Scale of pay: Rs.40,000- 1,40,000/-.

 

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जा सोबत (Railtel Recruitment 2023) आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2023 आहे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.railtelindia.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com