Pune Job Fair 2022 : चलो पुणे !! 1600+ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । पुणे येथे प्रशिक्षणार्थी, टर्नर, फिटर, वेल्डर, ग्राइंडर, मशीनिस्ट इ. (Pune Job Fair 2022) पदांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पुणे -1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आहे. 15 जून 2022 रोजी खाली दिलेल्या पत्यावर रोजगार मेळाव्याकरिता हजर राहायचे आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, पुणे -1

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, टर्नर / फिटर / वेल्डर / ग्राइंडर / मशीनिस्ट इ.

पदसंख्या – 1600+ जागा

शैक्षणिक पात्रता – 10th / 12th pass, ITI, Diploma, Graduates, BE/ B.Tech (Refer PDF)

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Pune Job Fair 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

विभाग – पुणे

रोजगार मेळाव्याची तारीख – 15 जून 2022

जाहिरात पहा – PDF

नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com