करिअरनामा ऑनलाईन । पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Police Bharti) पोलीस शिपाई व चालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 496 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
पोलिस भरती हा तरुणांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतो. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना शास्वत सरकारी नोकरी मिळण्याची खात्री असते. त्यामुळे उमेदवार पोलिस भरतीत पात्र होण्यासाठी कसून मेहनत घेताना दिसतात. अशा तरुणांसाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. या भरतीमध्ये उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो; याची उमेदवारांनी नोंद घ्यावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. पाहूया अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर….
विभाग – पुणे ग्रामीण पोलीस विभाग
भरले जाणारे पद – पोलीस शिपाई व चालक
पद संख्या – 496 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे ग्रामीण
वय मर्यादा – (Police Bharti)
1. खुला वर्ग – 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय – 18 ते 33 वर्षे
अर्ज फी –
1. खुला प्रवर्ग – रु. 450 /-
2. मागास प्रवर्ग – रु. 350 /-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
पोलीस शिपाई | 448 पदे |
पोलीस चालक | 48 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे (Police Bharti) आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
शारीरिक निकष –
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024आहे.
निवड प्रक्रिया – (Police Bharti)
1. शारीरिक चाचणी
2. लेखी परीक्षा
3. चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
4. वैद्यकीय चाचणी इ.
काही महत्वाच्या लिंक्स – (Police Bharti)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – puneruralpolice.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com