Banking Jobs | पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेत ५३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.pnbindia.in/      PNB Recruitment 2020

पदाचे नाव पदसंख्या –

मॅनेजर (रिस्क) MMG-II – 160

मॅनेजर (क्रेडिट) MMG-II – 230

मॅनेजर (ट्रेझरी) MMG-II – 30

मॅनेजर (लॉ) MMG-II – 25

मॅनेजर (आर्किटेक्ट) MMG-II – 02

मॅनेजर (सिव्हिल) MMG-II – 08

मॅनेजर (इकॉनॉमिक्स) MMG-II – 10

मॅनेजर (HR) MMG-II – 10

सिनियर मॅनेजर (रिस्क) MMG-III – 40

सिनियर मॅनेजर (क्रेडिट) MMG-III – 50

पात्रता –  पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत            PNB Recruitment 2020

शुल्क – General/OBC – ₹850/- (SC/ST/PWD – ₹175/-)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ सप्टेंबर 2020

परीक्षा (Online) – ऑक्टोबर/नोव्हेंबर

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट –  https://www.pnbindia.in/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com

Indian Army Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

NCERT Recruitment 2020 | 266 जागांसाठी भरती

UIDAI अंतर्गत विविध पदांसाठी भरती