PDEA Recruitment 2022 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे भरती सुरु; थेट मुलाखतीव्दारे होणार निवड 

करिअरनामा ऑनलाईन। पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (PDEA Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

भरले जाणारे पद –

संचालक (Director)

सहायक प्राध्यापक ( Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

पद संख्या – 09 पदे

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (PDEA Recruitment 2022)

  • संचालक (Director) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक ( Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • ग्रंथपाल (Librarian) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (PDEA Recruitment 2022)

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 10:00 वाजता

मुलाखतीचा पत्ता –

पुणे जिल्हा शिक्षण संघटना, महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर स्टडीज, हडसपूर पुणे- २८.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – http://pdeapune.org/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com